BJP MLA Babanrao Lonikar Controversial Statement On Trollers : भाजपचे (BJP) परतूरचे आमदार बबनराव लोणीकर हे अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांची जीभ घसरली आहे. लोणीकर हे मोदींचे अंधभक्त आहेत, अशी टीका काही जणांनी केली होती, त्यांच्यावर टीका करताना लोणीकरांचा तोल गेलाय. आपल्या भाषणातून लोणीकरांनी सोशल […]
Babanrao Lonikar Reaction After Statement On Maratha Voters : जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदार संघातील (Assembly Election 2024) भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या अडचणी ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाढलेल्या दिसत आहे. सध्या भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमधील त्यांच्या वक्तव्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा देखील होतेय. विधानसभा […]