Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता महायुतीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडून अमरावती लोकसभेसाठी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यांसदर्भातील माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. ‘तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले […]