- Home »
- Balasaheb Thorat
Balasaheb Thorat
Sharad Pawar vs Congress | शरद पवारांशी राज्यातील काँग्रेस नेत्यांचा पंगा ? LetsUpp Marathi
भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्यात शरद पवार हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. काय कारण आहे ते व्हिडिओतून घेऊया…
Ahmednagar News : संविधान धोक्यात, समता टिकवण्यासाठी लढ्यात सहभागी व्हा; पवारांचं आवाहन
Ahmednagar News : संविधानाने समता दिली असून सध्या भारतीय राज्यघटना व संविधान धोक्यात असल्याने सर्वांनी एकजुटीने समतेचा हा विचार टिकवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) आश्वी बु येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात […]
पंचवीस वर्षे आमदारकी उपभोगली पण निळवंडेचा प्रश्न सोडवू शकले नाही, कर्डिलेंचा थोरातांना टोला
Shivaji Kardile On Balasaheb Thorat : निळवंडे पाणी वाटप असो की श्रेयवाद, विखेविरुद्ध थोरात हा संघर्ष जिल्ह्याने पहिला आहे. यातच आता माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile )यांनी निळवंडेवरून माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांना डिवचले आहे. 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत? याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त […]
‘हे’ चित्र फक्त एका दिवसापुरतं असायला नको; अजित पवारांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]