अहिल्यानगरचे माजी खासदार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ते सभेत बोलत होते.
मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो. बोलताना हे वयाचा मान नसतील राखत पण मला मात्र पोराबाळांवर चर्चा करायला लावू नका.
विरोधकांनी अठरा वर्षात फक्त ५ कोटी रुपये खर्च केले. 40 वर्ष सत्तेत राहूननही पाणी न आणता आल्यानं जनतेनं त्यांना बाजूला केलं.
चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय? - बाळासाहेब थोरात
Amol Khatal On Balasaheb Thorat : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोवंश कत्तलखान्यांवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
Sujay Vikhe Criticize Balasaheb Thorat : शेजारील कारखाना निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोनशे अर्ज, नाराजीनाट्य, संन्यास घेण्याची भाषा ऐकायला मिळाली. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, कै. बाळासाहेब विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कारखान्याच्या सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक (Ahilyangar Politics) बिनविरोध झाली. या निवडणुकीत 21 जागांसाठी एकवीसचं अर्ज आले. त्यामुळे सभासदांनी […]
Balasaheb Thorat : सत्यजित तांबेंचं बोलणं हे बालिश बोलणं आहे. त्यांना अनेक गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. - बाळासाहेब थोरात
ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं विधान माणिकराव कोकाटेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं.
Sujay Vikhe यांनी ज्यांनी विरोध केला, त्यांना त्यांची चुक समजली. आता शेजाऱ्यांच्या प्रेमात पडू नका असे प्रतिपादन केले.
Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव झाला होता. तर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता या दोन्ही माजींवर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. विखेंच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रवरानगरच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांची सर्वानुमते निवड […]