थोरातांचा पराभव राज्यात चर्चेचा ठरला. असं नेमकं काय घडलं की थोरातांचा पराभव व्हावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
पराभवानं खचून न जाता अधिक जोमाने काम करू यासाठी मला तुमचीही साथ लागणार आहे अशी साद थोरातांनी संगमनेरकरांना घातली.
विजयानंतर ज्यांनी फटाके वाजवले, त्यांनी नंतर घरात गेल्यावर माझ्या कष्टाचं पाणी पिले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आठवण करुन दिलीयं.
Maharashtra Assembly Election 2024 Defeated candidates : अहिल्यानगर – राज्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) या पार पडल्यात. यामध्ये महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ झाला. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. याला नगर जिल्हा देखील अपवाद राहिलेला नाही. नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघातून तब्बल […]
लोकसभा विजयानंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला की आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले, असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला आहे
Nana Patole : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर (Maharashtra Assembly Election) कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड
अमोल खताळ यांना कोणीतरी बोलायला सांगतंय, ते माझी इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलंय.
Amol Khatal Exclusive Interview With Letsupp Marathi : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा संगमनेरमधून पराभव झाला. त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अमोल खताळ (Amol Khatal) यांनी पराभव केला आहे. अमोल खताळ यांना 1 लाख 11 हजार 495 तर बाळासाहेब थोरात यांना […]
ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळेच साफ झाले, त्यामुळं मला कुणी त्रास देऊ नका, अशी टीका चव्हाण यांनी केली.
Who is Amol Khatal Defeated Balasaheb Thorat : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024 Result) निकाल जाहीर झाला आहे. निवडणुकीत मात्र महायुतीची सरशी होत भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा पराभव झालाय. एक सर्वसामान्य कार्यकर्ता अमोल खताळ (Amol Khatal) यांनी राधाकृष्ण विखेंच्या मदतीने बाळासाहेब थोरात […]