Sujay Vikhe : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 125 जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाली. तर उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल - थोरात
बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यातच पाडाव करण्यासाठी, त्यांना संगमनेरमध्येच अडकून ठेवण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचे महिलांसाठी चांगले काम सुरु असून त्या राजकारणातही नेतृत्व करु शकतात, या शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सूचक विधान केलंय.
काँग्रेसच्या वर्किंग कमिटीममध्ये महाराष्ट्र कॉंग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा समावेश करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबात काँंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठं विधान केलंय. ते नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नव्हता.
तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहे, जी समोर आली तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल- बाळासाहेब थोरात
तलाठी भरती प्रक्रियेत भष्ट्राचार झाल्याचं थोरातांनी सिद्ध केलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल, नाहीतर थोरांतांनी बाहेर पडावं - मंत्री विखे
डॉ.सुजय विखे यांच्या उमेदवारीचा आग्रह कार्यकर्त्यांचा असला तरी याबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील.