Pakistan Bus Attack : पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलुचिस्तान प्रांतात (Pakistan News) अज्ञात दहशतवाद्यांनी जवळपास 11 लोकांची हत्या केली. या घटनेत 9 बस प्रवाशांचा समावेश आहे. पाकिस्तान पोलिसांनी (Pakistan Police) दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत हत्यारबंद हल्लेखोरांनी नोश्की जिल्ह्यातील एका राजमार्गावरून बस रोखली. नंतर बसमधील 9 लोकांचे अपहरण केले. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिलेल्या […]
Pakistan News : पाकिस्तानचा अशांत प्रांत बलुचिस्तानमधून पुन्हा धक्कादायक (Pakistan News) बातमी समोर आली आहे. येथील दुसऱ्या क्रमांकाच्या नौदलाच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे. तुर्बत शहरातील पाकिस्तानी नौदल स्टेशनवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ऑटोमॅटिक शस्त्रे आणि ग्रेनेडने सज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी तुर्बतमधील पाकिस्तानी नौदल स्टेशनवर […]