Surekha Punekar यांनी राज्यात सर्रास सुरू असलेल्या डान्स बारवर आक्षेप घेतला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी एक व्हिडीओ दाखवला.