आमदार बापूसाहेब पठारे यांच्या ड्रायव्हरने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे स्थानिक नेते बंडु खांदवे विरोधात तक्रार केली आहे.