Share Market Crashed : आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग शेअर्समध्ये (Banking shares)मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सेन्सेक्स (Sensex )आणि निफ्टी (Nifty)मोठ्या घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 723 अंकांच्या घसरणीसह 71,428 अंकांवर तर NSE बाजाराचा निफ्टी 212 अंकांच्या घसरणीसह 21,717 अंकांवर बंद झाला. आरबीआयच्या (RBI)पतधोरणाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात (Indian stock market)मोठी घसरण […]