बारामती विधानसभेत चुलता पुतण्यामध्ये लढत झाल्याने हा मतदारसंघ राज्यासह देशभरात चर्चेत आला होता. यावर युगेंद्र पवार यांनी भाष्य केलंय.
बारामती विधानसभेच्यावेळीही लोकसभेसारखी चर्चा सुरू झाली आहे. नुकतंच गब्बर नावाने पत्र व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालय.