पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 23 उमेदवारांसाठी 18 सभा घेतल्या होत्या. मात्र, त्यापैकी फक्त पाच उमेदवार विजयी झाले होते.
आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीत होणाऱ्या लढतीकडे लागल्या होत्या.
पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहण्यास मिळत असून, सुनेत्रा पवारांनी विकासाच्या तर, शरद पवारांकडून भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करत मतदन करण्याचे आवाहन मतदारांना केल्याचे प्रचारादरम्यान पाहण्यास मिळाले होते.
Ajit Pawar On Rohit Pawar: आज बारामती मतदारसंघात प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यामुळे बारामतीमध्ये आज अजित पवार आणि शरद पवार गटाकडून