Chitrangada Singh With Salman Khan in Battle of Galwan : दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी आज अधिकृतपणे जाहीर केलंय की, अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) त्यांच्या आगामी युद्धपट ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये सलमान खान (Salman Khan) यांच्या समवेत मुख्य महिला भूमिकेत झळकणार आहेत. भारत-चीन सीमावादावर आधारित या वास्तव प्रेरित चित्रपटात सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन […]
Battle of Galwan Motion poster released : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी चित्रपटांबाबतच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत असतात. विशेषतः गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असलेल्या त्याच्या नव्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर, सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘बॅटल ऑफ गलवान’ मोशन पोस्टर (Battle of Galwan) आज प्रदर्शित झाला आहे आणि चाहत्यांची प्रतीक्षा […]