Bhaiyya Joshi यांनी मुंबईतील विविधतेमधील एकता यावर एक वक्तव्य केलं. मात्र या दरम्यान मराठी भाषेवर बोलातना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.