- Home »
- Bhakshak Movie
Bhakshak Movie
भूमी पेडणेकरने ओटीटी प्रोजेक्टबद्दल थेटच सांगितलं; म्हणाली, ‘देशातील आघाडीच्या अभिनेत्री…’
Bhumi Pednekar OTT debut: नेटफ्लिक्सवर (Netflix) 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ (Bhakshak Movie) सिनेमाच्या यशानंतर भूमी पेडणेकरचं (Bhumi Pednekar) बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये तोंडभरून कौतूक होत आहे. या चित्रपटात भूमीने पत्रकाराची मुख्य भूमिका साकारली होती. गेहराईंया मधील दीपिका पदुकोण, डार्लिंग्ज मधील आलिया भट्ट, जाने जान मधील करीना कपूर यासारख्या आघाडीच्या बॉलीवूड अभिनेत्रींनी स्ट्रीमिंगवर धमाल उडवणारे […]
Sai Tamhankar: भारतात नेटफ्लिक्सवर नंबर 1वर सईचा ‘भक्षक’ सिनेमा होतोय ट्रेंड
Sai Tamhankar On OTT platform: ‘श्री देवी प्रसन्न’ (Sridevi Prasanna) च्या रिलीज नंतर सई ताम्हणकर (Sai Tamhankar) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या आठवड्यात सईचा मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT ) झळकली. आणि सईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली ती नेटफ्लिक्स वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ या चित्रपटातून. […]
‘बदलाची दूत असलेली स्त्री भारतीय चित्रपटसृष्टीत दुर्मिळ’; भूमी पेडणेकरने सांगितला किस्सा
Bhumi Pednekar On Bhakshak Movie: बॉलीवूड (Bollywood) स्टार भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ‘भक्षक’ मधील (Bhakshak Movie) तिच्या शानदार अभिनयासाठी मिळणाऱ्या प्रेमाने उत्साहित आहे. भूमीला तिच्या थ्रिलरमध्ये आश्चर्यकारकपणे हुशार परंतु चमकदार अभिनयासाठी सर्वानुमते प्रशंसा मिळत आहे, ज्यामध्ये तिने एका धाडसी पत्रकाराची भूमिका केली आहे जी एका मुलीच्या तस्करीची वाचा फोड़ते. भूमीला खूप आनंद झाला आहे की, […]
Sai Tamhankar: ‘भक्षक’ सिनेमातील पोलीस अधिकारी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Sai Tamhankar: “श्री देवी प्रसन्न”च्या (Shri Devi Prasanna) रिलीजनंतर सई (Sai Tamhankar) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाला आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्स (Netflix)वरच्या “भक्षक”मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सई “जस्मीत गौर” या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. […]
Bhakshak Teaser : 2024 मधील सई ताम्हणकरचा पहिला हिंदी चित्रपट ‘भक्षक’चा टीझर रिलीज
Bhakshak Teaser Release Out: 2024ची ओपनिंग दमदार करत सई (Sai Tamhankar ) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकायला तयार होत आहे. नेटफ्लिक्स प्रस्तुत “भक्षक” (Bhakshak Movie) या चित्रपटात सई पोलिस कॉन्स्टेबची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Hindi Movie) रेड चिली सोबतचा (Red Chilli) सईचा पहिला प्रोजेक्ट असून सई या नव्या प्रोजेक्ट बद्दल उत्सुक आहे. […]
