Ratnagiri Crime Durvas Patil Killed Three People : रत्नागिरी (Ratnagiri) परिसरात एका युवतीच्या खून प्रकरणातून उघड झालेली माहिती संपूर्ण कोकणाला हादरवणारी ठरली आहे. अटक करण्यात आलेला दुर्वास पाटील (Crime News) हा एक-दोन नव्हे तर तब्बल तीन खूनांचा आरोपी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या सर्व खून प्रकरणांचा धागा त्याच्या वडिलांच्या नावावर चालणाऱ्या सायली बार […]