देशातील AITUC, HMS, CITU, INTUC, INUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे.
देशभरातील 25 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आणि मजूर केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात भारत बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.
एकीकडे राज्यात बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.
एससी-एसटीच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने क्रिमीलेयरबाबतची परवानगी दिलीयं, या निर्णयाविरोधात दलित संघटनांकडून उद्या 21 ऑगस्टला भारत बंदची हाक देण्यात आलीयं.