पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत एका प्रकारे तटकरे काहीशा वरचढ ठरल्यात. दरम्यान, मंत्री भरत गोगावले पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथे स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर प्रवेशद्वार नामकरण सोहळ्याचं उद्घाटन प्रसंगी आज पुन्हा