- Home »
- Bharat Gogawale
Bharat Gogawale
शिंदे गटाच्या अपात्रता याचिकेवर उच्च न्यायालयाचा ठाकरे गटासह नार्वेकरांना धक्का…
Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narwekarयांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर (Shiv Sena MLA disqualification case)निकाल देताना ठाकरे गटाच्या (Thackeray group) 14 आमदारांना पात्र ठरवले. या निकालाला शिंदे गटानं उच्च न्यायालयात आव्हान दिलं. या प्रकरणावर सुनावणीवेळी न्यायालयाने ठाकरे गटाच्या 14 आमदारांसह विधानसभा अध्यक्ष राहुल […]
मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदारांना गोगावलेंचा व्हीप लागू असणार; नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं…
Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Mla Disqualification Case Verdict) निकाल देतांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय, त्यांनी शिंदे गटाचे भरत गोगावले (Bharat Gogavale) यांचा व्हीप वैध असल्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं आता ठाकरे गटाच्या आमदारांना गोगावलेंचा व्हीप पाळावा लागेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, यावर आता […]
दोन्ही गटाचे आमदार पात्र, आता कोणाचा व्हीप लागू होणार? काय म्हणतात कायदेतज्ज्ञ…
MLA Disqualification : विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच हे सांगताना भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा व्हीप वैध असल्याचं सांगितलं. आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ऐतिहासिक निरीक्षणं नोंदवली आहेत. दोन्ही गटाचे आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहेत. त्यामुळे कोणाचा व्हीप लागू होणार याची सर्वत्र चर्चा आहे. ज्येष्ठ […]
Uday Samant : ..म्हणून गोगावलेंनी स्वतःहून मंत्रिपद नाकारलं; सामंतांनी केला मोठा दावा
Uday Samant : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या की मंत्रिपदासाठी सगळ्यात आधी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचं नाव घेतलं जातं. कारण, त्यांना मंत्रिपदाने सतत हुलकावणी दिली. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच अजित पवार गटाची एन्ट्री झाली आणि गोगावलेंचं मंत्रिपद पुन्हा लांबणीवर पडलं. अशातच आता त्यांच्या मंत्रिपदावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday […]
‘हे’ चित्र फक्त एका दिवसापुरतं असायला नको; अजित पवारांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]