सलमान खानची सर्वात मोठी घोषणा; यंदाच्या बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचे सूत्रसंचालन करणार अभिनेता रितेश देशमुख .
Big Boss Marathi 'चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे.