Devendra fadnavis यांनी संजय राऊत यांच्या वर्षा बंगल्यावर राहायला न जाण्यावरून केलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Sharad Pawar यांनी एक मोठं विधान केलं आहे. पवार म्हणाले, मोदींची मदत घ्यावी लागली तरी मागेपुढे बघणार नाही. ते व्यापारी मेळाव्यात बोलत होते.