नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी आज (दि.1) लोकसभेत अंतरिम बजेट सादर केले. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाही. याशिवाय प्राप्तिकर परताव्यातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर भरणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आज सादर झालेल्या 58 मिनिटांच्या बजेटदरम्यान सीतारामन यांनी भारत, पॉलिसी, […]