केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजप सत्तेत असून, पुणे शहराचा गतिमान विकास करण्यासाठी जनतेने भाजपला साथ द्यावी - रवींद्र चव्हाण
रवींद्र चव्हाण यांच्याकडून पिंपरी-चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्यातील राजकीय घडामोडींचं कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.