भाजपने तिकीट कापलं म्हणून कार्यकर्त्याने थेट नेत्यांनाच शाप दिल्याचं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते धावून गेल्याचं पाहायला मिळालं.