- Home »
- bollywood
bollywood
बिग बी यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा!
Amitabh Bachchan Surgery: बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. पण यंदा बिग बी कोणत्याही कलाकृतीमुळे चर्चेत नसून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. नुकतीच त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला आहे. आपल्या नव्या ब्लॉग पोस्टमधून हाताच्या शस्त्रक्रियेविषयी चाहत्यांना सांगितले आहे. View this post on Instagram A post shared by […]
Sunny Leone करणार नव्या इंडस्ट्रीत प्रवेश; सांगितला ‘चिका लोका’ च्या ग्रॅंड ओपनिंगचा किस्सा
Sunny Leone : अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे आणि नृत्यामुळे चर्चेत असते. त्याचबरोबर ती तिच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखली जाते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण म्हणजे सनी आता तिचा नवा व्यवसाय सुरू करत आहे. काय आहे तिचा व्यवसाय? पाहूयात …काय रे तू आमदार; स्वच्छतेवरून […]
Tamannaah Bhatia: महेश बाबूसोबत काम करणार तमन्ना भाटिया? एकत्र सेटवर स्टार्सचा जलवा
Tamannaah Bhatia: बॉलीवूडच्या (Bollywood) झगमगत्या जगात भारतातील स्टार तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि महेश बाबू (Mahesh Babu) ही डायनॅमिक जोडी एकत्र स्पॉट झाली. एका सेटवर हे दोघ एकत्र सोबत दिसले, हे क्षण काही लोकांनी कॅप्चर केले आणि ज्यामुळे चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. लोकांमध्ये वेगळीच उत्सुकता या नंतर बघायला मिळतेय. […]
Salman Khan: ‘टाइगर 3’ स्ट्रीमिंगवर फिल्म हिट होताच, अभिनेत्याने थेट सांगितलं, म्हणाला…
Tiger 3 Worldwide Box Office Collection : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजानचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजनंतर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाचा बोलबाला आहे. ‘टाइगर 3’ ( Tiger 3 Movie ) सह एक […]
Nawazuddin Siddiqui: सैंधव सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अपघात, अभिनेता थोडक्यात बचावला
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आला आहे. या चर्चा त्याच्या खासगी आयुष्यामुळे रंगल्या होत्या. नवाजची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. मात्र सैंधव सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीलंकेत नवाजुद्दीनचा अपघात झाला होता. या अपघातात […]
Shah Rukh Khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शाहरुखने पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाला…
Shah Rukh Khan on Aryan Khan Drug Case : बॉलीवूडचा (Bollywood) सुपस्टार म्हणून किंग खानला (Shah Rukh Khan) ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने चाहत्यांच्या मनात अनोखं स्थान निर्माण केले आहे. जगभरात किंग खानचे लाखो चाहते आहेत. अभिनयासोबत शाहरुख त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा जोरदार चर्चेत असतो. 2021मध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स केसप्रकरणी अटक (Aryan […]
ना शाहरुख…ना रजनीकांत…ना प्रभास, ‘या’ अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला!
Highest Grossing Actor: 2020 नंतर, बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीला कोरोना महामारीमुळे मोठे नुकसान झाले होते. चित्रपटांची शूटिंग बंद पडली आणि चित्रपटगृहेही बंद करावी लागली. मात्र, आता परिस्थिती पूर्वीसारखी सामान्य झाली आहे. आज अशा एका स्टारबद्दल सांगणार आहोत, ज्याने कोरोना महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर (box office) सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले आहेत. तो शाहरुख खान (Shah Rukh Khan) […]
Bollywood Vs South बॉक्स ऑफिसवर लवकरच ‘पुष्पा 2’ अन् ‘सिंघम 3’मध्ये होणार कांटे की टक्कर
Pushpa 2 Vs Singham 2: बॉलीवूड (Bollywood) असो किंवा दक्षिण बॉक्स ऑफिसवर (box office) चित्रपटांचा संघर्ष सामान्य आहे. पण, जेव्हा दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर होते, तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे लागलेले असते. (Bollywood Vs South 2024) याचा थेट परिणाम चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होतो. अशा परिस्थितीत 2024 सालचा मोठा संघर्ष होणार बघायला मिळणार आहे. या वर्षी […]
Ayushmann Khurrana: ‘2024 मध्ये अनोख्या शैलींचा प्रयोग करणार, अभिनेत्याचा खुलासा म्हणाला…
Ayushmann Khurrana : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे या सिनेमाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा देखील पार केला होता. अशातच आता आगामी चित्रपटांबद्दल अत्यंत रोमांचित झाला आहे. अभिनेता लवकरच आगामी सिनेमाची […]
Bade Mian Chote Mian: खिलाडी अन् टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ रिलीजच्या तयारीत!
Bade Miyan Chote Miyan Releasing: बॉलीवूडचा (Bollywood) तरुण अॅक्शन सुपरस्टार म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा त्याच्या 2024 मधल्या पहिल्या रिलीजसाठी सज्ज होत असून 2024 च्या ईदला रिलीज होणार्या “बडे मियाँ छोटे मियाँ” मध्ये (Bade Miyan Chote Miyan) अक्षय कुमारसह (Akshay Kumar) तो मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चमक दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाभोवतीची अपेक्षा […]