सनी लिओनी अन् डॅनियल वेबरची स्टार्टअप ‘राइज’मध्ये गुंतवणूक; सर्वांच्याच भुवया उंचावल्या
Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. समाज माध्यमांवर देखील सनी कायम सक्रिय असते. अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत सनी लिओनी हिने बॉलिवूडमध्ये (Bollywood)आपलं स्थान पक्क केलं आहे. सनीचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. सनी आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, ती कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आत्ताही तसच काहीसं झालं आहे.
भाजपकडून निव्वळ अफवा, कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांना ठाम विश्वास
दोन महाविद्यालयीन विद्यार्थी साहिल मनरल (Sahil Mineral)आणि ध्रुव वर्मा (Dhruva Verma)यांच्या स्टार्टअप (Startup India)उपक्रम ‘राईज’मध्ये अभिनेत्री-उद्योजक सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांच्या गुंतवणुकीमुळे एक विलक्षण परिवर्तन घडवलं आहे.
चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे रघुराम राजन यांची खासदारकी धोक्यात
दोन महाविद्यालयीन विद्यार्थी साहिल मनरल आणि ध्रुव वर्मा यांच्या उद्योजकीय उपक्रम राईजच्या प्रवासात अभिनेत्री-उद्योजक सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांनी गुंतवणूक केली आहे. सनीच्या या गुंतवणुकीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सनीच्या या गुंतवणुकीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
या दोन्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीव्यतिरिक्त सनी आणि डॅनियल स्टार्टअपच्या यशासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देखील करतात. Rize द्वारे ते प्रामाणिक उत्कटतेने चालविलेल्या निरोगीपणा आणि सक्षमीकरणाची संस्कृती वाढवतात. राईझने तीन उत्पादनं बाजारात आणली आहेत. त्यात शांत झोपेसाठी ड्रीम बाइट्स, मेलाटोनिन-इन्फ्युज्ड चॉकलेट्स; ब्लिस बाइट्स, मासिक पाळीची अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि स्त्रियांमध्ये गोड लालसा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आणि एनर्जी बार, कॅफिन आणि टॉरिनचे मिश्रण जलद ऊर्जा वाढीसाठी सर्व उत्पादने आरोग्याला प्राधान्य देतात.
सर्व उत्पादने आरोग्याला प्राधान्य देतात. त्याचबरोबर त्यांची उत्पादनं ही साखरमुक्त असतात आणि 7 प्रमाणपत्रंही मिळाली आहेत. ही उत्पादनं झोप आणि महिलांच्या निरोगीपणाच्या गरजा पूर्ण करतात.
ही उत्पादनं झोप आणि महिलांच्या निरोगीपणाच्या गरजा पूर्ण करतात. तसेच या उत्पादनांमध्ये पौष्टिक घटक आणि चवीलाही प्राधान्य देतात. शिवाय, हा प्रयत्न ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला हातभार लावणारा ठरला आहे. यामुळे स्टार्टअपला चांगली दिशा मिळणार आहे.
सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांच्या सहकार्यामुळे या दोन विद्यार्थ्यांच्या स्टार्टपमधील नाविन्य, लोकांचा समर्थनासाठी राईजची वचनबद्धता वाढणार आहे. सनी आणि डॅनिअलच्या या निर्णयामुळे साहिल आणि ध्रुवच्या आकांक्षांना चालना मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या राईजला उद्योग क्षेत्रात मोठं नाव कमवून देणारी ठरणार आहे.