- Home »
- Bombay High Court
Bombay High Court
The Indrani Mukerjea Story ला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती, नेटफ्लिक्सलाही फटकारले
The Indrani Mukerjea Story : शीना बोरा हत्याकांडावर आधारित असलेली इंद्राणी मुखर्जी स्टोरी ( The Indrani Mukerjea Story) ही वेब सिरीज उद्या 23 फेब्रुवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. मात्र त्या अगोदरच मुंबई हायकोर्टाकडून त्यावर स्थगिती आणण्यात आली आहे. तसेच कोर्टाने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मलाही फटकारले आहे. कारण ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार होती. […]
मोठी अपडेट! कार्डिलिया क्रूजप्रकरणी समीर वानखेडेंना दिलासा; नेमकं प्रकरण काय?
Sameer Wankhede : कार्डिलिया क्रूझ प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वानखेडेंना अटकेपासून 15 फेब्रुवारीपासून संरक्षण मिळालं आहे. या प्रकरणात समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप सीबीआयने केला होता. सीबीआयने (CBI) जो गुन्हा दाखल केला आहे तो रद्द […]
सुनील केदारांची जेलमधून सुटका, कार्यकर्त्यांचा जल्लोष, जंगी रॅली काढून शक्तीप्रदर्शन
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा (Nagpur District Bank Scam) प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना अखेर काल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. त्यामुळे केदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर आज केदार जेलमधून बाहेर येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी केदार यांचं जंगी स्वागत करत […]
Koregaon-Bhima : विजयस्तंभाच्या जागेचा वाद हायकोर्टात, 8 जानेवारीला होणार सुनावणी
Koregaon-Bhima land dispute : कोरेगाव-भीमा (Koregaon-Bhima) येथील विजयस्तंभ परिसरातून आम्हाला हद्दपार करू नये, अशी मागणी करत माळवदकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या कोरेगाव-भीमा लढाईतील वीर जमादार खंडोजी माळवदकर (Khandoji Malvadkar) यांच्या वंशजांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) नवी याचिका दाखल केली आहे. Sanskruti Balgude : संस्कृतीच्या निळ्या शिमरी […]