काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याविरोधात तो न्यायालयात गेला होता.
कंपनीशी माझा आणि माझ्या नवऱ्याच्या अर्थात राज कुंद्राच्या काहीच संबंध नाही. माझ्या विरोधात जारी करण्यात आलेली लुक आउट नोटीस रद्द करावी.
हैदराबाद गॅझेटिरयच्या आधारे कुणबी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे. संघटनांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती.
शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीनंतर न्यायाधीश धनंजय निकम आणि न्यायाधीश इरफान शेख यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
छगन भुजबळ यांनी जीआरविरोधात (Maratha Reservation GR) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.
Maratha Reservation Protest Bombay High Court Hearing : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर पार पडली. या सुनावणीत मराठा आंदोलकांच्या बाजूने सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर राज्य सरकारकडून बिरेंद्र सराफ […]
Maratha Protesters Reaction On Bombay High Court Instructions : मराठा आरक्षणासाठी (Manoj Jarange Patil) सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांच्या आंदोलनावर आज (2 सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयाने मुंबईतील (Mumbai) बिघडलेल्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत […]
Hearing On Maratha Reservation Protest Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange Patil) उपोषणाला आता कायदेशीर वळण लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज झालेल्या सुनावणीत आंदोलनादरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा सरकारच्या वकिलांनी उपस्थित केला. अटींचे वारंवार उल्लंघन सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र […]
मुंबईत कायदा चालतो, जरांगे पाटील नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ते मुंबईत आले तर त्यांना जेलमध्ये जावे लागणार.
SIT Formed In Somnath Suryawanshi Death Case : परभणीतील (Parabhani) पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी (Somnath Suryawanshi Death Case) प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना 8 दिवसांत एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस […]