Bombay High Court Rejects Plea Of Governor Appointed 12 MLAs : मुंबई हायकोर्टात आज राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीबाबतच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Party) यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसलाय. शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष […]
Bail To Pregnant Woman In Drugs Case : मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने गर्भवती महिलेला सहा महिन्यांचा जामीन मंजूर केलाय. या महिलेला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तुरुंगातील वातावरणात मुलाचा जन्म झाल्यामुळे केवळ आईच्या आरोग्यावर आणि प्रतिष्ठेवर परिणाम होत नाही, तर बाळावरही परिणाम होतो, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके […]
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे कृषिमंत्री असताना जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्याविरोधात काहींनी जोरदार घोषणाबाजी केली होती.
Shilpa Shetty- Raj Kundra: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला.
Shilpa Shetty Raj Kundra Move Bombay High Court : अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या कामात कमी आणि कायदेशीर बाबींमध्ये जास्त गुंतलेली दिसते.
Badlapur School Case : बदलापूर मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी
CBFC on Emergency Movie: कंगना राणौतचा (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency Movie) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून वादात सापडला आहे.
Emergency : इमर्जन्सी हा कंगनाचा चित्रपट अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही. याबाबत २५ तारखेपर्यंत निर्णय घ्या असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंं आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिला.
Emergency: कंगनाचा 'इमर्जन्सी' वादांनी घेरला आहे. खरे तर शीख संघटनांनी त्याच्या सुटकेला विरोध केला असून त्याच्यावर बंदी घालण्याची मागणीही केली.