- Home »
- Box Office Collection
Box Office Collection
‘शैतान’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी चित्रपटाने केली ‘इतकी’ कमाई
Shaitaan Box Office Collection Day 1: अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर माधवन (R Madhavan) स्टारर चित्रपट ‘शैतान’ (Shaitaan Movie) 8 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये दोन्ही स्टार्सच्या अभिनयाने चाहत्यांची आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा एक हॉरर ड्रामा चित्रपट आहे. (Box Office) अँडवान्स बुकिंगच्या बाबतीतही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याने […]
‘आर्टिकल 370’ समोर किरण रावच्या ‘लापता लेडीज’ची अवस्था बिकट, फक्त इतकंच कलेक्शन
Laapataa Ladies Box Office Collection Day 6: किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) 1 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी खूप गाजला होता पण थिएटरमध्ये आल्यानंतर तो प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. या चित्रपटाची सुरुवात खूपच थंड होती आणि तरीही तो बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपली पकड […]
यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ची गाडी सुसाट, तर ‘लापता लेडीजच्या कमाईला ब्रेक
Article 370 Box Office Collection Day 11: यामी गौतमच्या (Yami Gautam) नवीनतम रिलीज ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) जे भारतीय राज्यघटनेतील जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावर आधारित आहे, याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. ( Box Office) हा चित्रपट थिएटर्समध्ये चांगली कामगिरी करत असून प्रचंड कलेक्शनही करत आहे. ‘आर्टिकल 370’ […]
किरण रावच्या ‘लापता लेडीज’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; रिलीजच्या चौथ्या दिवसांत कोटींची कमाई
Laapataa Ladies Box Office Collection Day 4: किरण रावचा (Kiran Rao) ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) सोशल मीडियावर (social media) जोरदार चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या आमिर खानची (Aamir Khan) Ex वाईफ किरण रावच्या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाने अतिशय थंड ओपनिंग केली होती. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी लाखोंची कमाई केली. मात्र, वीकेंडला या चित्रपटाने […]
‘आर्टिकल 370’चा जगभरात डंका, यामीच्या सिनेमाने पार केला 50 कोटींचा गल्ला
Article 370 Box Office Collection Day 10: यामी गौतम (Yami Gautam) स्टारर ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 2024 सालचा स्लीपर हिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली सुरुवात केली आणि सुरुवातीच्या वीकेंडमध्येच त्याचे बजेट वसूल केले. आठवड्याच्या दिवशी त्याच्या कमाईमध्ये चढ-उतार दिसून आले असले तरी, ‘आर्टिकल […]
‘लापता लेडीज’ने मोडला ‘आर्टिकल 370’ चा रेकॉर्ड, पहिल्या दिवशी केली 1 कोटींची कमाई
Laapataa Ladies Box Office Collection Day 1: आमिर खानची (Aamir Khan) एक्स वाइफ किरण राव (Kiran Rao) हिने 13 वर्षांनंतर बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत पुनरागमन केले आहे. 2011 मध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. यावेळी तिने धोबी घाट हा चित्रपट आणला होता. या चित्रपटात आमिर खाननेही काम केले होते. आता 13 वर्षांनंतर ती ‘लापता लेडीज’ (Laapataa […]
बॉक्स ऑफिसवर ‘आर्टिकल 370’चा धमाका; सहा दिवसांत केली 48 कोटींपेक्षा अधिक कमाई
Article 370 Box Office Day 6: आदित्य धर (Aditya Dhar) आणि यामी गौतम (Yami Gautam) स्टारर चित्रपट ‘आर्टिकल 370’ (Article 370) दररोज कमाई करत आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण होत आहे. दरम्यान, आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या बॉक्स […]
Article 370: ‘आर्टिकल 370’च्या निर्मात्यांना मोठा झटका, ‘या’ ठिकाणी घातली बंदी
Article 370 ban in Gulf countries: अभिनेत्री यामी गौतमचा (Yami Gautam) नवीनतम रिलीज ॲक्शन पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट ‘आर्टिकल 370’ चर्चेत आहे. हा चित्रपट काश्मीरमधील घटनेतील 370 कलम हटवण्यावर आधारित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि चांगली कमाईही केली आहे. या सगळ्या दरम्यान ‘आर्टिकल 370’ संदर्भात मोठी बातमी येत आहे. वास्तविक या चित्रपटावर […]
Box Office: ‘आर्टिकल 370’ची बॉक्स ऑफिसवर जादू; तिसऱ्याचं दिवशी केली एवढी कमाई
Article 370 Box Office Collection Day 3: यामी गौतम (Yami Gautam) आणि प्रियामणी (Priyamani) स्टारर ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. काश्मीरमधील घटनेतील 370 कलम हटवण्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे आणि यासोबतच हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक चित्रपटगृहात येत आहेत. चित्रपटाचे ओपनिंग दमदार होते आणि वीकेंडला […]
‘आर्टिकल 370’ आणि ‘क्रॅक’मध्ये कांटे की टक्कर; जाणून घ्या वीकेंडला कोण गाजवणार बॉक्स ऑफिस?
Box Office Collection: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) तिच्या ‘आर्टिकल 370’ (Article 370) चित्रपटाच्या चर्चेचा भाग आहे. त्याचवेळी अभिनेता विद्युत जामवालचा (Vidyut Jammwal) ‘क्रॅक’ (Crack) चित्रपटही खूप चर्चेत आहे. हे दोन्ही चित्रपट काल म्हणजेच 23 फेब्रुवारीला एकत्र चित्रपटगृहात रिलीज करण्यात आले आहेत. दोन्ही चित्रपट एकमेकांशी स्पर्धा करताना दिसत आहेत. यामी गौतमच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा […]
