Chief Justice BR Gavai: राजकारण्यावर ईडी, सीबीआयची दहशत आहे. त्यापेक्षा जास्त दहशत बुलडोजरशाहीची अल्पसंख्यांक समुदायावर होती. ती सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याने संपली.
BR Gavai Supreme Court statement on Waqf Amendment Act : वक्फ (सुधारणा) कायदा, 2025 ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. या संदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश बीआर गवई (BR Gavai) आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला आव्हान देणाऱ्या अनेक […]