British F-35 Fighter Jet : तिरुवनंतपुरमध्ये खराब झालेलं ब्रिटनचं 900 कोटी रुपयांचं फायटर विमान रनवेवरुन शिफ्ट करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोयं.