बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान याच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली.
ज्या घरात आग लागली होती तिथल्या व्यक्तींनी आग लागल्याचं कळताच तात्काळ तिथून बाहेर पडत अग्निशमन दलाला सूचना दिल्याने मोठी घटना टळली
भारतीय महिलेने कुवेतमध्ये कामगार म्हणून काम करताना काय वागणूक मिळते याबद्दलची विदारक परिस्थिती काय आहे हे सांगितल आहे.