सोन्याच्या भावाने 9 सप्टेंबर रोजी इतिहासातील उच्चांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारातील अनिश्चितता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीच्या शक्यता वाढली.
मुंबईमधील RCOM आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आज सीबीआयने छापे टाकले.
सेबीच्या (SEBI) अंमलबजावणी पथकाने २० ऑगस्टला अवधूत साठे (Avadhoot Sathe) यांच्या कर्जत (Karjat) येथील कार्यलयात छापे टाकले
अमेरिकेने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या सहाव्या टप्प्यातील बैठक रद्द केली आहे. ही बैठक 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीत होणार होती.
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने IMPS (इमिडिएट पेमेंट सर्व्हिस) नियमांत बदल केला आहे.
Gold prices directly surpass one lakh rupees : सोन खरेदी (Gold Prices) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सोन्याची बुलेट ट्रेन वेगाने धावतेय. सोनं थेट एक लाखाच्या पुढे गेलंय. प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 1 लाख 403 रूपयांवर पोहोचली आहे. भारतात सोनं का महागलं? (Investment) असा प्रश्न पडतोय. तर रूपया कमजोर झाला अन् जागतिक सोन्याच्या किमती […]
Ahmedabad Plane Crash मध्ये मृत पावलेल्यांपैकी दाम्पत्य सोलापुरातील होतं. त्यांचं मुलाचा व्यवसाय पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात कपात झाली आहे. विशेष म्हणजे या तीन महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर 80 रुपयांनी कमी झाले आहेत.
आपलं एखादं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी होम लोन मोठा (Home Loan Tips) आधार ठरतो.
सिबिल स्कोअर वर्षातून एक किंवा दोन वेळा चेक करणे अतिशय गरजेचे आहे. याचे काही फायदेही आहेत.