भारत सरकारने कॉटनच्या ड्यूटी फ्रि इम्पोर्टची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.
अमेरिकी सरकारने भारतावर जो अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ आकारला होता त्याची अंमलबजावणी उद्यापासून (27 ऑगस्ट) सुरू होणार आहे.
या टॅरिफमधून मिळणारे पैसे अमिरेकी नागरिकांना लाभांशाच्या रुपात वाटण्याचा विचार केला जात आहे.
ईडीने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिगचा तपास सुरू केला आहे.
या करारानुसार जपान अमेरिकेत 550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच अमेरिकेत येणाऱ्या जपानी वस्तूंवर 15 टॅरिफही देणार आहे.
आता ईपीएफ खातेधारकांना निवृत्तीपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. नोकरी करणारे लोक त्यांच्या गरजेनुसार पैसे काढू शकतील.
सरकार सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स क्लेम पोर्टलला अर्थ मंत्रालय आणि इन्शुरन्स रेग्यूलेटरच्या अखत्यारित आणण्याची योजना तयार केली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर 14 देशांवर नवीन व्यापारी टॅक्स (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा सोमवारी केली.
पीक आवर्समध्ये या कंपन्यांना प्रवास भाड्यात दुप्पट वाढ करण्याची मुभा सरकारने दिली आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ अंतर्गत उत्पादन उद्योगांसाठी पात्र प्रकल्पाची किंमत 1 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.