आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांना आणि पुणेकरांना खूश करणारे निर्णय घेण्यात आले आहेत.
सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले.
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेले शुद्धीपत्रक रद्द करण्यात आले आहे. महसूल आणि सामान्य प्रशासन विभागाने हे शुद्धीपत्रक काढले होते. मात्र, एका रात्रीत शुद्धीपत्रक रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धनगर ऐवजी धनगड असे वाचावे असे सरकारकडून काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. तर, धनगड महाराष्ट्रात नसून यावर […]
देशात शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडून धडाकेबाज निर्णय घेण्यात आले असून जवळपास 14 हजार कोटी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीयं.