Canada Plane Crash: दक्षिण कोरियातील विमान अपघाताची (Plane crash in South Korea) घटना ताजी असताना आता कॅनडातही एक विमान अपघात झाला. हॅलिफॅक्स विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरल्याने विमानाच्या काही भागाला आग लागली. या घटनेनंतर हॅलिफॅक्स विमानतळ (Halifax Airport) परिसरात प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, या विमान दुर्घटनेत अद्याप कोणताही जीवितहानी झालेली नाही. आणखी एक दुर्घटना! दक्षिण कोरियापाठोपाठ […]