मराठा आरक्षण लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील दोन वर्षापासून रस्त्यावरचा लढा देत आहेत. ते आता पुन्हा एकदा मुंबईकडे निघाले आहेत.
या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांचा सामवेश असणार आहे. मात्र, या संदर्भात विखे पाटील यांनी खुलासा केला.
मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईकडे कूच चालू केले आहे. यावेळी भगवे झेंडे घेत आरक्षणाची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या जात आहेत.