CRPF Commandos VIP Security : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशातील व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एनएसजी कमांडोच्या
Tirupati Laddu SIT Investigation : आंध्र प्रदेशात तिरुपती मंदिरातील प्रसादात जनावरांची (Tirupati Laddu) चरबी असल्याच्या आरोपानंतर राजकारण
मिळालेल्या माहितीनुसार मागील चार दिवसांत तिरुपती येथे येणाऱ्या भक्तांनी तब्बल 14 लाख लाडू खरेदी केले आहेत.
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरातील (Banke Bihari Temple) प्रसादावरून घमासान सुरू झाले आहे.
तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणाची सखोल चौकशीसाठी एसआयटी नियु्क्त करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
Tirupati Laddu Price : देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Tirumala Balaji) प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय. खरंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच (Chandrababu Naidu) या प्रसादाबाबत मोठा खुलासा केला होता. आधीच्या वाएसआर काँग्रेस सरकारच्या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर केला जात […]
तिरुमला मंदिरात तीन प्रकारचे लाडू मिळतात. 175 ग्रॅम वजनाच्या मध्यम आकाराच्या एका लाडूची किंमत 50 रुपये आहे.
देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय.
Chandrababu Naidu : आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) नुकताच एक धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे देशभरातील हिंदू धर्मियांत संतापाची लाट उसळली आहे. आधीच्या वायएसआर काँग्रेस (Andhra Pradesh) सरकारच्या काळात तिरुपती मंदिरातील लाडूचा प्रसाद (Tirumala Temple) तयार करताना त्यात जनावरांची चरबी वापरली जात होती, असा दावा नायडू यांनी केला आहे. नायडूंच्या […]
आंध्र प्रदेशात सत्ता पालट झाल्यानंतर तेथील राजकीय घटनाक्रम वेगाने बदलू लागला आहे. वायएसआर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली आहे.