- Home »
- Chandrakant Khaire
Chandrakant Khaire
“लोकसभा माझ्या नशिबात, डावललं असतं तर इथपर्यंत आले नसते”; खैरेंचा दानवेंना टोला
Chandrakant Khaire replies Ambadas Danve : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ चर्चेत आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खैरेंवर तोफ डागली आहे. इतकेच नाही तर दानवे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशा वावड्या आज […]
‘लोकसभेसाठी इच्छुक पण, ठाकरे गटातच राहणार’; नाराजीच्या चर्चांना दानवेंचा फुलस्टॉप!
Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी प्रचाराचा नारळही फोडला. या घडामोडींवरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज (Ambadas Danve) झाले. तशा चर्चा सुरू झाल्या. येत्या एक ते दोन दिवसांत दानवे शिंदे गटात प्रवेश करतील असेही बोलले जाऊ लागले. राज्याच्या […]
Lok Sabha Elections : “दानवेंनी गद्दारी केल्याने लोकसभेत पराभव”; ठाकरेंच्या नेत्याचा गौप्यस्फोट
Lok Sabha Elections : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील 2019 मधील निवडणूक. या अटीतटीच्या (Lok Sabha Elections) लढतीत सलग चार टर्म खासदार असलेले चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पराभूत झाले. ही निवडणूक अनेक कारणांनी गाजली. खैरे यांचा पराभव का झाला याची अनेक कारणे नंतरच्या काळात समोर आली. मात्र, आता खुद्द चंद्रकांत खैरे यांनीच आपल्या पराभवाचं कारण सांगितलं […]