Ajit Pawar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आमदार विजय भांबळे
Minor Youth Killed Woman For Not Giving Cigarette : चंद्रपुरमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली (Chandrapur Crime News) आहे. उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या केली. रमाबाई नगरमध्ये येथे ही घटना घडली (Minor Youth Killed Woman) आहे. सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कविता रायपुरे असं मृत्यू […]
Shobhatai Fadanvis Statement On Sudhir Mungantiwar : राज्यभरात काल भारतीय जनता पक्षाचा (BJP) स्थापना दिवस उत्साहात साजरा झालाय. भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. परंतु भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत गटबाजी देखील खुलेपणाने समोर आलीय. भाजपची शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख आहे. परंतु होणारी गटबाजी बघून मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra […]
नागभीडमधील बसस्थानकाच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडला आहे. ही घटना 12 ऑगस्टच्या रात्री घडली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
भरदुपारी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार (Aman Andewar) यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला.
चंद्रपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे महावितरणच्या कर्मचाऱ्याला सरपंचाने खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
गत लोकसभा निवडणुकीत भाजपनं महाराष्ट्रात 25जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 23 जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. दोन ठिकाणी पराभव झाला. पहिला बारामतीमध्ये. तिथे राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या (BJP) कांचन कुल (Kanchan Kul) यांचा पराभव केला. तसं बारामती हा राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला होता. त्यामुळे येथील पराभवाचा भाजपला धक्का बसला नाही. भाजपला दुसऱ्या […]
PM Narendra Modi In Chandrapur : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. आजपासून पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची आज चंद्रपुरात सभा आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. […]
Pratibha Dhanorkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांमध्ये पक्षांतराचे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर जागावाटप आणि उमेदवारीच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत राजकारण देखील समोर येत आहे. यातच आता काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर ( Pratibha Dhanorkar ) यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाबाबत गंभीर आरोप केले आहेत. […]