PM Narendra Modi In Chandrapur : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. आजपासून पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची आज चंद्रपुरात सभा आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. […]
Pratibha Dhanorkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांमध्ये पक्षांतराचे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर जागावाटप आणि उमेदवारीच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत राजकारण देखील समोर येत आहे. यातच आता काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर ( Pratibha Dhanorkar ) यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाबाबत गंभीर आरोप केले आहेत. […]