Chandrashekhar Bavanukale : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधक ईव्हीएमवर (EVM) प्रश्न उपस्थित करत आहेत. काल शरद पवारांनीही (Sharad Pawar) मतांची संख्या सांगत आम्हाला मत जास्त मिळाली तरी जागा कशा काय कमी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे, मारकडवाडी गावातील गावकऱ्यांनी गावात पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने अशा प्रकारच्या मतदानाला बेकायदेशीर ठरवून विरोध […]