- Home »
- ChatGPT
ChatGPT
मोठी बातमी! देशात चॅटजीपीटीचं पहिलं ऑफिस उघडणार, पण नेमकं कुठं अन् कधी?
OpenAI Company Set To Open In New Delhi : एआय (AI) वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज आहे. चॅटजीपीटी (ChatGPT) विकसित करणारी कंपनी ओपनएआय या वर्षाच्या अखेरीस नवी दिल्लीत आपले पहिले कार्यालय उघडण्याची तयारी (OpenAI Office In New Delhi) करत आहे. भारतात आपले पहिले कार्यालय उघडण्यामागील कारण म्हणजे ओपनएआय आता आपली उपस्थिती आणखी मजबूत करू इच्छित आहे. भारत कंपनीसाठी […]
चॅटजीपीटीचा सल्ला पडला महागात! चुकीच्या टिप्समुळे तब्बल 3 आठवडे रुग्णालयात, धक्कादायक अनुभव…
ChatGPT Advice Wrong Tips Shocking Experience : तज्ज्ञांनी इशारा दिला होता की सध्या एआयकडून उपचार किंवा वैद्यकीय सल्ला घेणे सुरक्षित नाही, कारण ते अद्याप डॉक्टरांची जागा घेण्याइतके विकसित झालेले नाही. भविष्यात एआय (AI) डॉक्टरांची जागा घेईल तरी, आता त्यावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. या इशाऱ्याचे उदाहरण म्हणजे न्यू यॉर्कमधील एका 60 वर्षीय व्यक्तीचे प्रकरण, […]
गुगल क्रोमला धोक्याची घंटा; एआय जगतात GPT-5 अन् वेब ब्राउजर लवकरच घेणार एन्ट्री !
ओपनएआयचे सर्वात प्रगत एआय (AI) मॉडेल जीपीटी-5 (GPT-5) या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
जगभरातील लोक चॅटजीपीटीचे वेडे, दररोज विचारले जात आहेत 250 कोटी प्रश्न!
ChatGPT 250 अॅक्सिओसच्या अहवालानुसार दररोज 2.5 अब्जाहून अधिक प्रश्न (प्रॉम्प्ट) चॅटजीपीटीवर पाठवले जात आहेत.
ChatGPT Down : जगभरात ChatGPT ठप्प, हजारो युजर्सच्या तक्रारींचा पाऊस; कंपनीनेही दिलं उत्तर
जगातील लाखो युजर्सना OpenAI चे लोकप्रिय चॅटबॉट ChatGPT च्या वापरात अडचणी (ChatGPT Down) येत आहेत.
सावधान! ChatGPT च्या वापरानं मेमरी अन् क्रिएटिविटीही धोक्यात? नव्या अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड
ChatGPT चा वापर केल्याने त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती आणि रचनात्मक विचार कमी होण्याचीही भीती राहते.
काय सांगता? ChatGPT शिवाय AI इमेज तयार करता येणार, WhatsApp चं भन्नाट फिचर करतंय कमाल
WhatsApp Features Chatgpt Image Generator Integrate : गेल्या वर्षी व्हॉट्सअपमध्ये चॅटजीपीटी (ChatGPT) इंटिग्रेटेड करण्यात आले होते . व्हॉट्सअप वापरकर्ते अॅपद्वारे चॅटजीपीटीशी चॅट करू शकतात. आता OpenAI ने व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी आणखी एक नवीन फीचर आणले आहे. कंपनीने अलीकडेच व्हॉट्सअपवर चॅटजीपीटी चॅटबॉटसाठी इमेज जनरेशन फीचर (ChatGPT) सादर केले आहे. या फीचरच्या नावाप्रमाणेच, आता तुम्ही चॅटजीपीटी अॅपशिवाय AI […]
चॅटजीपीटीचा गजब दावा! वडिलांनाच म्हटलं स्वतःच्या मुलांचा खुनी, 21 वर्षांची शिक्षाही…OpenAI विरोधात खटला
Chatgpt False Claims Norwegian Man Case Against OpenAI : आजकाल चॅटजीपीटीचा (Chatgpt) वापर वाढला आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एआयची मदत घेतोय. परंतु याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नोर्वेच्या एका व्यक्तीने चॅटजीपीटी तयार करणाऱ्या ओपनएआय कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केलीय. एका प्रश्नाच्या उत्तरात, चॅटजीपीटीने त्याला त्याच्या स्वतःच्या दोन मुलांचा (OpenAI) खुनी घोषित केल्याचा आरोप […]
अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा, अमेरिकन ChatGPT न वापरण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश
ChatGPT-DeepSeek Ban : अर्थ मंत्रालयाने मोठी घोषणा करत त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकृत कामासाठी चॅटजीपीटी (ChatGPT) आणि डीपसीक
