Shirke Family Meet Chhatrapati Udayanraje Bhosale : मागील काही दिवसांपूर्वी छावा (Chhaava Movie) चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर शिर्के घराण्याने चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप केलेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे भोसले यांची (Udayanraje Bhosale) शिर्के घराण्यासोबत सकारात्मक चर्चा (Shirke Family) झाल्याचं समोर आलंय. आज वादग्रस्त छावा हिंदी चित्रपटासंदर्भात चर्चा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी […]
Swara Bhaskar प्रयागराजची चेंगराचेंगरी आणि छावा चित्रपटाबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.
Ganoji Shirke Relative Against Chhaava Film Directors : नुकताचा छावा (Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या सिनेमात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के (Ganoji Shirke) हे दोन पात्प गद्दार असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या तावडीत दिलं. त्यामुळं संभाजी महाराजांना पकडण्यात मुघल यशस्वी झाल्याचं दाखवण्यात आलंय. या दृश्यांमुळे मात्र […]