शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी आशेचा किरण दाखवला. त्यानुसार, आता हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावे, असं विधान भुजबळांनी केलं.
Chhagan Bhujbal : राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी
Caste census वर बोलताना छगन भुजबळ यांना झाले गोपीनाथ मुंडे यांचे स्मरण झालं आहे. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा एक किस्सा सांगितला आहे.
Chhagan Bhujbal On Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदान छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदू विरुद्ध मुसलमान कुणी करत असेल, तर ताबोडतोब थांबवलं पाहिजे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार योग्य ती कारवाई करत आहे. सर्वांचा त्याला पाठिंबा आहे. धर्मात वाद […]
Chhagan Bhujbal On Phule Movie : फुले चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वीच त्याच्या ट्रेलरवरून वाद सुरू (Phule Movie) झाला आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) म्हटलंय की, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, कारण त्यांनी सत्य सिनेमात दाखवलं आहे. मला सिनेमाचे […]
Chhagan Bhujbal On Phule Movie Release : अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपट (Phule Movie) वादाच्या भोवऱ्यात आहे. प्रदर्शित होण्याआधीच राज्यातील ब्राह्मण महासंघाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याचं समोर आलंय. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) प्रतिक्रिया समोर आलीय. भुजबळांनी म्हटलंय की, सिनेमाला विरोध करण्यापेक्षा त्यावेळेसचा इतिहास समजून घेऊया. माझी […]
Chhagan Bhujbal : मुंबई येथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे
Chhagan Bhujbal On Jayant Patil and Ajit Pawar’s meeting : सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भेटीगाठीची चर्चा चांगलीच रंगलेली आहे. दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीसंदर्भात विचारलं असता, दोघांच्या भेटीमध्ये काही गैर नसल्याचं छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) सांगितलं आहे. एकीकडे भाजप आमदारांची संख्या वाढतच […]
Chhagan Bhujbal Visit Somnath Suryawanshi Famil : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) आज परभरणीत (Parbhani) जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतलीय. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. श्रेया चौधरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ […]
Manoj Jarange On Kailas Borade : महाशिवरात्रीच्या रात्री जालना जिल्ह्यातील आन्वा येथील कैलास बोराडे (Kailas Borade) या तरूणाला