Chhatrapati Sambhaji: अभिनेता दलिप ताहिल (Dalip Tahil) हे नाव घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. (Marathi Movie) 26 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’ (Chhatrapati Sambhaji) या चित्रपटात ते मुघल सरदार ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. छत्रपती […]
Shivrayancha Chhava First Look Release: आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे ‘छत्रपती संभाजी महाराज’ (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा आणि कुशल राज्यप्रशासक. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखविणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला पहिला भव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava Movie) १६ फेब्रुवारी २०२४ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. […]
Chhatrapati Sambhaji Movie: ‘स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. (Marathi Movie) ज्यास कवेत घेताना, खुद्द मृत्यू ही ओशाळला. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास […]
Shivrayancha Chhava Teaser Released: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा भव्य इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवणाऱ्या दिग्दर्शक-निर्माता दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी आता स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवणार आहे. (Shivrayancha Chhava Teaser) दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी मराठी सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच चाहत्यांच्या […]