Eknath Shinde On Uddhav Thackeray : 13 मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी
Eknath Shine On Aurangabad Rename : आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतरांवर शिक्कामोर्तब केली आहे
Chhatrapati Sambhajinagar Fire News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने ७ जणांचा मुत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ च्या सुमारास छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या (Mahavir Jain Temple) बाजूला असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, […]
Amit Shah : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar)राजकीय समीकरणं आता बिघण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर तसा तर शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला मानला जातो. पण आता याच बालेकिल्ल्याला भाजपकडून (BJP)जोरदार धक्का देण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजपने छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागी आपला उमेदवार देण्याचा […]
Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी एसआयटी (SIT)चौकशीवरुन सरकारवर (State Govt)जोरदार निशाणा साधला आहे. एसआयटी चौकशीला आपण अजिबात घाबरत नाही. कारण आपण कोणाचाही एक रुपया देखील खाल्लेला नाही. माझं पाकिट जर कुणी चोरानं मारलं तर चोरालाच टेन्शन येईल, त्याला वाटल की, आज सगळ्यात भंगार गिऱ्हाईक मिळालं. एसआयटी चौकशीवर […]
Chhatrapati Sambhajinagar : 14 फेब्रुवारीला काही हिंदुत्वावादी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) आवारात धुडगूस घातला होता. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विविध दलित संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप […]
Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह (Amit Shah) यांचे एकापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरचे दौरे आहेत. 12 फेब्रुवारीला ठाकरे तर 15 फेब्रुवारीला शाह हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati […]
पुणे : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad) या शहरांची नामांतर प्रक्रिया पूर्ण होऊन आता सरकारी दफ्तरी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन नवीन नावांनी ही शहरे ओळखली जात आहेत. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) या नामांतराची दखल घेण्यास नकार दिला आहे. परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून […]
Four children drowned while swimming : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या चारही मुलांचे वय 12 ते 14 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी संभाजीनगरच्या वाळूज भागातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली. मायक्रोसॉफ्टने Apple ला मागे सारलं! […]
Ahmednagar News : श्री बी नंदा (Shri B Nanda) यांची अहमदनगर विभागाच्या प्रवर अधिक्षक डाकघर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नंदा यांनी श्रीरामपूरचे डाकघर अधिक्षक हेमंत खडकेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. (Ahmednagar News) सुरेश बन्सोडे यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्यानंतर आता या पदावर नंदा यांची नियुक्ती करण्यात […]