- Home »
- Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
संभाजीनगरमध्ये भाजपच्या अहंकारामुळे शिवसेना-भाजप युती तुटली; संजय शिरसाटांची घोषणा
Sanjay Shirsat यांनी अहिल्यानगरनंतर आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्येही महायुती फुटली आहे. याबाबत घोषणा केली आहे.
काल शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा अन् आज भाजपमध्ये प्रवेश, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का
छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे. अनेक कार्यकर्ते रोज भाजपमध्ये जात आहेत.
मित्राला भेटण्यासाठी महिला हॉटेलमध्ये गेली, तीन नराधमांनी केला सामूहिक अत्याचार
ही घटना झाल्यानंतर पीडितेन तक्रार दिली. पळून गेलेल्या तिन्ही आरोपींच्या वेदांत नगर पोलिसांनी तीन तासात मुसक्या आवळल्या.
सांत्वन करायला आली अन् घरातील पैसे घेऊन गेली, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
याप्रकरणी पैसे चोरून नेणाऱ्या मैत्रिणीविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ज्योती बनकर असे संशयिताचे नाव आहे.
धक्कादायक! पार्टटाईम जॉबच महिला बँक अधिकाऱ्याला आमिष, तब्बल 26 लाखांची फसवणूक
फिर्यादीला पैसे परत मिळतील अशी अपेक्षा ठेऊन प्रत्येक टास्क पूर्ण केल्यानंतर त्याचे गोल्ड अकाऊंट फ्रीज झाले असल्याचं सांगितलं गेलं.
धक्कादायक! वाढदिवसाला मामाच्या घरी गेले अन् मामीवर…, नक्की काय घडलं?
30 वर्षीय महिला देवळाई भागात राहते. तिच्या मुलीच्या वाढदिवसाला पतीचे दोघे भाचे (यापैकी एक अल्पवयीन) घरी आले होते.
तु निघून जा किंवा जीव दे… पतीच्या प्रेम संबंधातून पत्नीची आत्महत्या, संभाजीनगरमधील घटना
ते गाडीचे चालक होते. या यात्रेदरम्यान त्यांची ओळख सरिता वाणी यांच्याशी झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुर्दैवी घटना, ट्रॅव्हलच्या उघड्या डिक्कीने रिक्षा कापून काढला, दोघींचा मृत्यू
वाळूज येथील सात महिला भाविक सिहोर येथे प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आल्यावर हे झालं.
धक्कादायक घटना! तरुणीला धमकावत ठेवले संबंध, गर्भ राहिल्यानंतर तरुणीची पोलिसांत धाव
प्रकरण उघड झाल्यानंतर तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.
मराठवाड्यातील दौऱ्यात दानवे माणसं शोधत होते; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत नितेश कुमार यांच्या सुधनावर विश्वास दाखवत विरोधकांचा सुपाडा साफ केला.