छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात धक्कादायक घटना घडली. पाथरी येथील खंबाट वस्तीत तीन मुले लुळेपणा आला.
Chhatrapati Sambhajinagar Shocking News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) खंबाटवस्ती (पाथ्री, फुलंब्री) येथे एकाच नातेसंबंधातील तीन बालकांना एकाच प्रकारची लक्षणं आढळले. त्यामुळं संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे. ही मुलं वयानुसार एकमेकांपासून वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. तिघांनाही लुळेपणा, अंगात कमकुवतपणा आणि चालण्यात अडचण जाणवत (Shocking News) आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने ‘एएफपी’ (Acute Flaccid Paralysis) म्हणून […]
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गावातून अंगावर शहारे आणणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. श्रद्धेच्या नावाखाली समाजातील साध्या- भाबड्या लोकांना गंडवणारा एक बाबा… गेल्या कित्येक महिन्यांपासून तो अघोरी पद्धतीनं उपचारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. शिऊर गावचा रहिवासी असलेला संजय पगार, वय ५० वर्षे असं आरोपीचं नाव आहे. या आधी तो लग्नासाठी घोडे […]
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरातील एका खोलीची बाहेरून कडी लावून दुसऱ्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पध्दतीने नमुद परिसरात सापळा लावुन यातील संशयीत ईसम यांचेवर पाळत ठेवत आरोपी ताब्यात.
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामधून नऊ मुलींनी पळ काढल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होतं.
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहातून मानसिक छळाला कंटाळून ९ मुली पळून गेल्या होत्या.
या भागात मार्किंग पूर्ण झाले असून, साडेसहाशेपेक्षा जास्त अतिक्रमणे असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. दिल्ली गेट ते हर्सुल
ही हत्या कोणी व का केली असे प्रश्न निर्माण झाले असताना मृत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी काही माहिती दिली होती.
मराठवाड्यात अनेकदा अवकाळी किंवा मोसमात झालेल्या पावसामुळे नुकसानच वाट्याला येत. यंदा मात्र, समोतोल राहिल अशी काही